नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात देखील ‘ऑपरेशन नाथ’ (ऑपरेशन लोटस) राबविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेलो असता, मला भाजपचे लोक भेटायला आले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा ‘नाथ’ हे त्यांना पाहायचे होते. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही ‘नाथ ऑपरेशन’ होणार असल्याचे आपण त्यांना सांगितले, असा दावा शिंदे […]