Posted inपुणे

Cyber Crime : सतर्क रहा! टेलिग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी लुबाडले लाखो रुपये

प्रतिनिधी, पुणे : शेअर मार्कट, टास्क फ्रॉड आणि पोलिस कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील सात जणांची ८४ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विमानगर येथील महिलेला शेअर खरेदीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने ४१ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. […]