मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपसह मित्रपक्षांची कामगिरी खराब झाली. यावर १८ जूनला नवी दिल्लीत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह राज्य आणि केंद्रीय स्तरावरील महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना लोकसभेत सुमार कामगिरी झाल्यानं भाजपची चिंता वाढली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]