मुंबई : आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार राज्याला नाहीत. मर्यादा वाढवायचीच असेल तर संसदेतच हा निर्णय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान मोदी आरक्षणप्रश्नी समाजहिताचा जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे मूळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मराठा-धनगर-ओबीसी-आदिवासी या सर्व समाजातील जाणत्या लोकांनी मोदींकडे जावे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून […]