मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आता मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांसाठी प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. याअंतर्गत महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक डावपेच आखले जात असून, महायुतीकडून प्रत्येक मतदारसंघासाठी विशेष रणनीती ठरवली जात आहे. यानुसार मुंबईतील बहुचर्चित उत्तर पश्चिम मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता इथे ‘योगी कॉर्ड’ चालविले जाण्याची शक्यता आहे. या […]