Posted inमुंबई

रवींद्र वायकरांसाठी फडणवीस मैदानात, महायुतीची मॅरेथॉन बैठक; म्हणाले, गेल्या दहा वर्षांत…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचाराची आज, शनिवारी सांगता होत असताना मुंबईतील प्रत्येक मतदारसंघावर महायुतीकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबईतील बहुचर्चित उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासाठी गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांसह महायुतीतील इतर पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. […]