Posted inमुंबई

वर्षा गायकवाडांना उमेदवारी, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उभारी, मात्र एक गालबोट लागलंच

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. पक्षाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गायकवाड पहिल्यांदाच शुक्रवारी पक्ष कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीतर्फे आगामी लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा […]