Posted inमुंबई

दहा वर्ष खासदार, तिकीट कापल्याचं दुःख होणारच, पूनम महाजनांशी बोललो, उज्ज्वल निकम म्हणाले…

मुंबई : ‘वकिली खटल्यांमधील स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शकता घेऊनच मी मतदारांपुढे जाणार आहे. माझी जन्मभूमी जळगाव असली, तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. मी महाराष्ट्राचा आहे. मी कर्मभूमीतील उमेदवार आहे. मतदारांना खोटे मृगजळ दाखवण्यापेक्षा सत्य स्थितीची जाणीव त्यांना करून देईन. विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा असो की, मिठी नदीचा प्रश्न सोडवणे… त्यासाठी योग्य ती पावले उचलणार’, असे […]