Posted inसांगली

डीजेचे नवे नियम, नियम मोडल्यास मंगल कार्यालय मालक तसेच वधू-वरांच्या वडीलांवर कारवाई

11 Feb 2025, 9:54 am अहिल्यानगरमध्ये डीजे वापराबाबतचे नियम कडकरात्री दहा ते सकाळी सहा या दरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी नियम मोडल्यास डीजे मालक,मंगल कार्यालयाचे मालक वधू-वरांचे वडील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणारमंगल कार्यालय मालकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीये (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ […]