Posted inपुणे

डेक्कन कॉलेजमधील महिला प्राध्यापिका न्यायाच्या प्रतीक्षेत, ‘आयसीसी’त सुनावणी तरीही प्राध्यापकांवर कारवाई नाहीच

म.टा. प्रतिनिधी, पुणे : सव्वाशे वर्षांची शैक्षणिक परंपरा असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एका कॉलेजमध्ये महिला प्राध्यापिकेचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्राध्यापिकेच्या तक्रारीनंतर कॉलेजमधील अंतर्गत तक्रार समितीने (आयसीसी) सुनावणी घेऊन, दोन प्राध्यापकांना दोषी ठरवले. मात्र, सोसायटीने संबंधित दोन प्राध्यापकांवर वर्षभरानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. शिक्षणाच्या माहेरघरात आणि नामवंतांच्या परिसरात महिला प्राध्यापक […]