प्रतिनिधी, पुणे : डेंगी, मलेरिया, चिकनगुनियापाठोपाठ आता शहरात ‘झिका’ विषाणूने डोके वर काढले असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एरंडवण्यातील २८ वर्षीय गर्भवती महिलेलाही ‘झिका’चा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येऊनही या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून, मे महिन्यातील ‘अॅनोमली स्कॅन रिपोर्ट’ नॉर्मल असल्याची माहिची आरोग्य विभागाने […]