Posted inमुंबई

‘बिनशर्त’ची वेळ संपली, भाजपने मनसेला शिंगावर घेतलं, पानसेंविरुद्ध डावखरे

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालास एक दिवस बाकी असतानाच विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करत भाजपने चुरस वाढवली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. […]