Posted inमुंबई

भाजपच दादा! शिंदेसेना, दादांना किती जागा?, सर्वसामान्यांच्या खिशावर भार; सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पाऊस बरसला. नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. २. चंद्रपूर जिल्ह्याला सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास सहाशे घरांची पडझड झाली आहे. तर शेकडो हेक्टर शेतीचे […]