Posted inमुंबई

Medical Colleges: देशात ११३ नवी मेडिकल कॉलेजांना मान्यता; महाराष्ट्रातील दहा कॉलेजांचा समावेश

मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या वर्षासाठी देशात ११३, तर राज्यामध्ये दहा मेडिकल कॉलेजे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यातील बहुतांश कॉलेजे शासकीय असतील. महाराष्ट्रात आठ सार्वजनिक मेडिकल कॉलेजे, तर दोन खासगी कॉलेजे असतील. या निर्णयाचे स्वागत क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले असले, तरीही एकाच वेळी देण्यात […]