Posted inसांगली

नुकतंच लग्न झालेलं, अंगावरची हळदही उतरली नाही, सांगलीचा जवान देशसेवेसाठी रवाना

11 May 2025, 12:49 pm नुकतेच लग्न झालेलं आणि हळदीच्या अंगानं जवान प्रज्वल हिंमत रुपनूर देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झालेत. सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी हे प्रज्वल याचं गाव…२०२० मध्ये ते प्रज्वल मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले. सध्या गुजरातमधील भुजमध्ये ते सेवा बजावतायत. लग्नासाठी नुकतेच ते दीड महिन्यांची सुट्टी घेऊन गावी आले होते. 14 एप्रिल रोजी तृप्ती […]