Posted inमुंबई

चटके नेमके कुठे? मुंबईतील तापमान स्थितीचा महापालिका अन् निरी करणार अभ्यास

मुंबई : वातावरणीय बदलांमुळे कधी तापमानात वाढ तर कधी प्रदूषणात वाढ होत आहे. मुंबईत नेमक्या कोणत्या भागात तापमानात वाढ होते, याचा शोध मुंबई महापालिकेचा पर्यावरण विभाग व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन (निरी) संस्था शोध घेत आहे. यासाठी सद्यस्थितीत ठाणे-मुलुंड टोला नाका, भक्ती पार्क, शिवडी चेंबूर रोड, माहुल ट्रॉम्बे इंडस्ट्रियल परिसर व कांदिवलीतील गणेश नगर येथे […]