Posted inमुंबई

Neelam Gorhe: विधानपरिषदेत शाब्दिक संघर्ष; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मी तसं काही बोलले असेन तर ते वक्तव्य…

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील अनेकदा वाद झाल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधक यांच्यात देखील संघर्ष पहायला मिळाला. अंबादास दानवे यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांच्यासोबत पाहा काय झाले. विधानपरिषदेत तुम्ही गोंधळ घालता कारण तुम्हाला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काम करतोय हे […]