Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: २४ तास झाले तरी बचाव कार्य संपले नाही, NDRFसमोर सर्वात मोठे आव्हान

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगराला काल सोमवारी वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या. घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपवर मोठे होर्डिंग कोसळल्याने १४ लोकांचा मृत्यू झाला तर ७५ हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेला आता २४ तास उलटले आहेत तरी मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरूच आहे. एनडीआरएफचे पथक […]