Posted inमुंबई

अजित दादांचा दावा NDA ची ३०० + होईल बेरीज ‘गोळा’, कोणत्या पक्षांना एनडीए मारताहेत ‘डोळा’

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी वर्धापन दिनी अजित पवारांनी एक मोठे भाकित वर्तवले आहे. (NDA) एनडीए सरकार आगामी अधिवेशनापर्यंत ३०० पार जाईल असा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यासमोर व्यक्त केलाय. सध्या देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले असून एकूण २९३ खासदार सध्या एनडीएसोबत आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभेतील खासदारांचा २७२ किंवा त्याहून अधिकचा आकडा लागतो. […]