दीपक पडकर, बारामती : राजकारणात विचार फार महत्त्वाचा असतो. हा विचार सोडून भाजपसोबत गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले नाही. ते जागेवर असते तर कदाचित २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असे विधान आमदार रोहित पवार यांनी बारामतीत व्यक्त केले. अजित पवार यांना परतायचे असल्यास त्याचा निर्णय शरद पवार हे घेतील. अजित पवार […]