Posted inमुंबई

दोन सर्व्हे एका बाजूला जातील, तिथे आमचा दावा; अजितदादांनी फॉर्म्युला मांडला, नेत्यांमध्ये हशा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील २८८ जागांवर उमेदवारांची चाचपणी करणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारावर महायुतीमधील अनेक उमेदवारांचे तिकीट कापले होते. त्यामुळेच, राष्ट्रवादीनेही राज्यभरात सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. तिथे आमचा दावा याविषयी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना, अजित पवार म्हणाले की, “प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे सर्व्हे करतील, तिघांचे सर्व्हे समोर […]