Posted inसांगली

भर स्टेजवर उदय सामंत अन् चंद्रकांत पाटील यांच्यात मिश्कील टोलेबाजी, जयंत पाटलांना हसू आवरेना

11 Feb 2025, 9:15 am उद्योग मंत्री उदय सामंत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मिश्कील टोलेबाजीसांगलीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्योग व व्यापार परिषदेत मिश्किली टोलेबाजी”कुणाच्या तालमीत तयार झालो?” या मुद्यांवरून एकमेकांना मिश्किल टोले लगावलेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित […]