मुंबई : सत्तेत सहभागी होताना भारतीय जनता पक्षाने विधानसभेला ८० ते ९० जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीत भुजबळ बोलत होते. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागांचा शब्द देण्यात आला आहे. आपल्या […]