Posted inमुंबई

देवगिरीवर NCP ची हायव्होल्टेज बैठक, नवाब मलिकही हजर, अजितदादांनी विधानसभेचा आकडा ठरवला

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी रात्री ‘देवगिरी’ बंगल्यावर पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या चर्चा झाल्या. आपण महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार असून, विधानसभेच्या ८५ जागा लढण्यावर ठाम राहणार आहोत, असं अजित पवार यांनी आमदारांना सांगितलं. या बैठकीला नवाब […]