Posted inपुणे

सुनेत्रा पवारांना खासदारकी, केंद्रातील निधी खेचण्याचा प्रयत्न पण कौटुंबिक दरी अधिक रुंदावणार!

दीपक पडकर, बारामती : बारामतीतील टोकाच्या राजकारणाचा नवा अध्याय आजपासून सुरु झाला. लोकसभा निवडणूकीत भावजय सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव सुप्रिया सुळे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागणारा हा पराभव ठरला. आता सुळे यांना शह देण्यासाठी थेट सुनेत्रा पवार यांना मागच्या दाराने का होईना राज्यसभेची खासदारकी दिली गेली आहे. त्यातून या दोन्ही गटात […]