प्रतिनिधी, पुणे : कांदाप्रश्नी उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढता न आल्याने लोकसभा निवडणुकीत पुणे, नाशिक, नगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कांदाप्रश्नी तोडगा काढावा, असे केंद्र सरकारला कळविले होते, असा खुलासाही त्यांनी केला. विधानभवन येथे आढावा बैठकीवेळी […]