मुंबई – नवी मुंबईतील घणसोलीत अवघ्या ३९४ मीटर लांबीचा बोगदा खोदण्यात आला आहे. मुंबई – अहमदाबाद प्रकल्पाला या बोगद्यामुळे गती मिळणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने यांची घोषणा केली. या बोगद्याचे खोदकाम डिंसेबर २०२३ सुरु झाले होते,३९४ किलोमीटरच्या बोगद्याचे अवघ्या सहा महिन्यात खोदकाम करण्यात आले. या बोगद्यामुळे बीकेसी आणि ठाण्यातील शिळफाटा यांचे अंतर […]