Posted inपुणे

Pulsar Star : ताऱ्याला नष्ट करणाऱ्या ‘पल्सार’चा शोध; ‘जीएमआरटी’च्या नोंदीच्या आधारे संशोधन

प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समधील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी सूर्यापेक्षा दहा पटींनी कमी वस्तुमानाच्या ताऱ्याला नष्ट करणाऱ्या ‘पल्सार’ची दुर्मीळ घटना समोर आणली आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांसोबत केलेल्या या संशोधनासाठी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) नोंदींचा वापर करण्यात आला आहे.पल्सार म्हणजे काय? ‘पल्सार’ हा आकाराने लहान, अतिशय घन आणि अधिक वयाचा न्यूट्रॉन तारा […]