Posted inनाशिक

जेलमधून सुटलेल्या ‘भाई’ची रॉयल एन्ट्री! पंटर लोकांची एक चूक अन् भाईवर नवा गुन्हा दाखल

 नाशिक : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी (दि. २३) सुटका झाल्यावर सराईत गुन्हेगार असलेल्या समर्थकांनी त्याच्या स्वागतासाठी शहरातून जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शरणपूररोड भागातील बेथेलनगर ते आंबेडकर चौक, साधू वासवानीरोड, शरणपूररोडवर कार व दुचाकी वाहनांच्या ताफ्यात ही मिरवणूक काढण्यात आली. […]