Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील अर्धे प्रकल्प फुल्ल, नगरकरांच्या आशा पल्लवित

 नाशिक : जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार वर्षावामुळे एकूण पाणीसाठा ५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट असून, सध्या ३७ हजार ४८५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अर्ध्यावरील प्रकल्प फुल्ल झाल्याची गोड बातमी कानावर येताच नगरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, मुख्य गोदावरीचे खोरे […]