Posted inपुणे

काकांकडून पुतण्याला धक्का! नाशिकात अजित पवारांच्या पक्षात बंडखोरी, विधानसभेआधी हालचालीना वेग

बारामती, दीपक पडकर : लोकसभा निवडणूक संपताच फुटलेल्या पक्षांमध्ये आमदार आणि माजी आमदारांमध्ये हालचाल सुरू आहे. अस्वस्था सुरू आहे. अशा बातम्या धडकत होत्या. आज बारामती मध्ये गोविंद बागेत नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांनी त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. हा अजित […]