Posted inमुंबई

‘तेव्हा तुम्हीच आमचे बॉस होतात’, राज भेटीत नरेश म्हस्के यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई : ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार, शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरूवात केली होती, आता खासदार झाल्यावरही त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली असे नरेश म्हस्के यांनी भेटीनंतर सांगितले. त्याचवेळी दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी […]