Posted inमुंबई

MVA Against Narayan Rane: वायकरांनंतर आता राणेंचे टेन्शन वाढणार, महाविकास आघाडीची राणेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरुन सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईत आता आणखी एक भर पडणार आहे. रविंद्र वायकरांच्या बाजूने दिलेल्या निवडणूक निकालावर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीने आता थेट नारायण राणे यांच्या निकालाविरोधात दाद मागितली असून भ्रष्ट मार्गांचा वापर करुन हा विजय मिळविला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक […]