Posted inमुंबई

उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणारे औरंगजेबाचे संतान, संजय राऊत यांचं मोदींना प्रत्युत्तर

मुंबई : ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दळभद्री वक्तव्य केले असून तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. ठाकरे यांना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाचे संतान आहेत,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे […]