Posted inमुंबई

Uddhav Thackeray: भाजपने जे नॅरेटिव्ह तयार केलं ते खोटंच होतं, उद्धव ठाकरेंचं ‘फेक नॅरेटिव्ह’वर सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय संपादन केला आहे. त्यामुळे मविआच्या नेत्यांचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. आघाडीतील पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभेतही मविआची अशीच चांगली कामगिरी राहील असा विश्वास देखील मविआतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत आघाडीला दिलेल्या उस्फूर्त […]