मुंबई : ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपकडून उत्तर-पूर्व मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडे एकूण २७.७० कोटी रुपये इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता असून वारसाहक्काने आलेली ४.३५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुलगा अनिकेत याला निकम यांनी ६.९५ कोटी रुपयांचे कर्ज दिले असून त्यांच्यावर एकूण ३७.०९ लाख रुपयांचे कर्ज आहे. निकम यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडलेल्या […]