प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात स्वीकारला गेला होता. नंतरच्या काळात तो विषय मागे पडला. मात्र, मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि त्याच्या आर्थिक प्रगतीकरता […]