Posted inपुणे

कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा प्रवास भाजपमध्येच शक्य, अहोरात्र काम करेन, मोहोळांचं आश्वासन

प्रतिनिधी, पुणे: पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी रात्री केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोहोळ यांच्या रूपात तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुण्याच्या लोकसभेच्या खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी मंत्री असलेले प्रकाश जावडेकर, सुरेश कलमाडी राज्यसभेतील खासदार होते. मोहोळ यांना केंद्रात सांस्कृतिक आणि पर्यटन, क्रीडा किंवा नगरविकास विभागापैकी एका विभागाचा […]