Posted inपुणे

फडणवीस आले, पण मुरलीधरांभोवती ट्रॅफिकचं ‘मोहळ’, पुण्यातल्या पुण्यातच अडकले, उमेदवाराविना सभा

पुणे :‘काहीही झाले तरी भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळणारच आहेत. मग आपण मतदान केले, तर काय फरक पडतो, मी नाही गेलो तरी चालेल, अशा भ्रमात कुणीही राहू नका. मतदानाच्या दिवशी घरी बसून नंतर राजकारण्यांना नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहत नाही. यामुळे येत्या सोमवारी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने […]