प्रतिनिधी, पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित ‘ऑब्स्टेकल लिमिटेशन सरफेस’ (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) यांच्याकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणामुळे धावपट्टीचा विस्तार करणे शक्य होईल आणि मोठ्या आकाराच्या विमानांना पुण्यातून उड्डाण करणे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी ८० लाखांहून अधिक […]