Posted inपुणे

Aashadhi Wari 2024 : आषाढी वारीची तयारी सुरु, पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करा, आयुक्तांच्या सूचना

प्रतिनिधी, पिंपरी : ‘आषाढी वारी २०२४च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने देण्यात वारकऱ्यांना येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी महापालिकेच्या वतीने सूक्ष्म नियोजन करावे. पालखी मार्गामध्ये वारकऱ्यांना गैरसोय होणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी […]