Posted inपुणे

PMPML Bus : पीएमपीकडून मोफत बस पास उपलब्ध, कुणाला मिळणार लाभ? काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर पालिकेच्या शाळा येत्या आठ दिवसांत सुरू होत आहेत. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अनुदानित पास योजन सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. […]