Posted inपुणे

Pune Crime: घोटभर पाण्यासाठी आतेभावाची हत्या; जीव जाईस्तोवर जबर मारहाण, पुण्यातील संतापजनक घटना

पुणे : पिण्याचे पाणी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाने आतेभावाचा विटा आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री मुंढव्यात घडली. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी पळून जाण्याचा तयारीतील आरोपीला अटक केली. नेमकं काय घडलं?श्रीकांत निवृत्ती आल्हाट (वय ४२, रा. मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. राकेश तुकाराम गायकवाड (वय ३५, रा. आनंद […]