Posted inमुंबई

कुठे उकाडा कुठे पाऊस! राज्यात एकाच वेळी उष्णतेची लाट अन् पावसाचा अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये मंगळवारपेक्षा बुधवारी उन्हाचा ताप अधिक जाणवला. वाढलेले तापमान आणि आर्द्रता या दोन्हींमुळे मुंबईकर बुधवारी हैराण झाले. मुंबईच्या दोन्ही केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांहून अधिक नोंदवला गेला. कुलाबा येथे मेमधील गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले. गुरुवारीही मुंबईकरांना अशाच उष्ण आणि आर्द्रतेला सामोरे जावे लागेल, तर ठाणे, पालघर आणि रायगड […]