मुंबई : मुंबईत मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेची लाट अनुभवास आली. सोमवारपेक्षा तापमानाचा पारा काहीसा खाली उतरलेला असला, तरी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८ अंशांहून अधिक होते. सोमवारी दिलेल्या पूर्वानुमानानुसार, मंगळवारी मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेची शक्यता नव्हती. मात्र चक्रीय वातविरोधी स्थितीमुळे मंगळवारीही उष्ण वारे आणि चढे तापमान याचा सामना मुंबईकरांना करावा लागला. आज, बुधवारी […]