Posted inमुंबई

दृष्टिहिनांना मुंबईत रोड क्रॉस करणं होणार सोपे; दिव्यांऐवजी आवाजाचे सिग्नल, कशी असेल यंत्रणा?

मुंबई : रस्ते ओलांडताना दृष्टिहीनांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: चौकांमध्ये सिग्नलचा रंग बदललेला आहे, हे समजू न शकल्याने त्यांच्या अपघातांचा धोका संभवतो. यावर उपाय म्हणून सिग्नलजवळ ‘बीपर’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या तीन ठिकाणी याची चाचणी सुरू आहे. तसेच ही यंत्रणा बसवण्यासाठी ३५० सिग्नलची निवड महापालिकेच्या वाहतूक विभागाने केली आहे. […]