म. टा. खास प्रतिनिेधी, मुंबई वांद्रे वरळी सागरी सेतूवरून उडी मारून व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. भावेश सेठ (५८) असे व्यापाऱ्याचे नाव असून समुद्रात उडी मारण्यापूर्वी त्याने मुलाला व्हीडीओ कॅाल केल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांना सेठ यांच्या कारमधून एक चिठ्ठी सापडली असून त्यातून आर्थिक चणचणीतून हे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घाटकोपर […]