Posted inमुंबई

आजपासून तीन दिवस मुंबईच्या वेगाला खीळ; कर्जत, कसारा, पनवेलसह ‘या’ प्रवाशांना अशी गाठा येणार मुंबई

मुंबई : ठाणे स्थानकातील ६३ तासांचा ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील ३६ तासांचा ब्लॉक यामुळे आज, शुक्रवारपासून मुंबईच्या वेगाला खीळ बसणार आहे. ठाणे स्थानकातील ब्लॉकमुळे कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील लोकल प्रवाशांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास धीम्या गतीने होणार आहे. आज, शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळा रोडदरम्यान लोकल वाहतूक बंद […]