Posted inमुंबई

‘गेट वे’ला शेअर टॅक्सीने जाणं प्रवाशांसाठी ठरतंय धोकादायक, डुगडुगत्या स्टुलावरुन प्रवास

मुंबई : उन्हाळी सुट्टीतील शनिवार-रविवार बहुतांश कुटुंबीय फिरण्याचा बाहेर पडतात. मुंबईबाहेरून आलेले तसेच मुंबईकर शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा बेत आखतात. शहरातील पर्यटनामध्ये गेट वे ऑफ इंडिया त्यात अग्रस्थानी आहे. शेअर टॅक्सीचालक मात्र जादा कमाईसाठी सुरक्षित प्रवासी नियमांना डावलून पर्यटकांना चक्क ‘स्टूल’वर बसवून धोकादायक प्रवास घडवत आहेत. विशेष म्हणजे, परिवहन आयुक्तालयापासून अवघ्या १० मिनिटांच्या […]