Posted inमुंबई

निवडणूक काळात रोकड, दारुला पूर; मुंबई उपनगरात २० कोटींची रोकड अन् ५६ हजार लिटर दारु जप्त

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच, निवडणूक आयोगानेदेखील करडी देखरेख सुरू केली आहे. याअंतर्गत मुंबई उपनगरात जवळपास २० कोटी रुपयांची रोकड आणि ५६ हजार लिटरहून अधिक अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाअंतर्गत मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य व मुंबई उत्तर पूर्व हे चार लोकसभा मतदारसंघ येतात. […]